'महा आयटीआय' अॅप लय भारी, सरकारनं घेतली दखल

आयटीआयनं यंदा प्रवेशासाठी मोबाइल अॅप काढलं आहे. देशातील असा हा पहिलाच प्रयोग असून त्याची दखल केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयानं घेत इतर राज्यांनीही विद्यार्थ्यांना अशाप्रकार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. दरम्यान यामुळ राज्य आयटीआच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

SHARE

आयटीआय प्रवेश सोपं व्हावं, या उद्देशानं राज्य कौशल्य विकास विभागांतर्गत येणाऱ्या आयटीआयनं यंदा प्रवेशासाठी मोबाइल अॅप काढलं आहे. देशातील असा हा पहिलाच प्रयोग असून त्याची दखल केंद्रीय कौशल्य विकास मंत्रालयानं घेत इतर राज्यांनीही विद्यार्थ्यांना अशाप्रकार सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना केल्या आहेत. दरम्यान यामुळ राज्य आयटीआच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.


यांनाच हे अॅप्लिकेशन वापरता येईल

संबंधित विषय