'फॅम'च्या माध्यमातून शिकण्याचा संदेश

दादर - शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष क... डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला हा कानमंत्र तरुण पिढी पुढे नेत आहे. आणि तेही फेसबुकच्या माध्यमातून. मात्र फेसबुकच्या माध्यमातून सामाजिक कार्य होऊ शकतं हे दाखवून दिलंय फॅम म्हणजे फेसबुक आंबेडकराईटस मुव्हमेन्ट नावाच्या संस्थेनं. महापरिनिर्वाण दिनाला हार फुले आणण्यापेक्षा एक वही आणि पेन आणा असं आवाहन या संस्थेनं केलंय.

Loading Comments