Advertisement

रुस्तमजी शाळेचा मनमानी कारभार


रुस्तमजी शाळेचा मनमानी कारभार
SHARES
शहरातील अनेक शाळेत मनमानी पद्धतीने आकारलं जाणारं शुल्क ही सध्या पालकांची मोठी डोकेदुखी ठरत आहे. अशात दहिसर येथील रुस्तमजी टॉपर्स या शाळेने नियमबाह्य पद्धतीनं शुल्क अकारणी केली आहे. शिवाय जे पालक शुल्क वेळेवर भरत नाहीत, त्यांच्याकडून दरदिवशी १०० रु दंड वसूल केला जात असून पालकंकडून ५० हजार रूपये डोनेशनही घेतलं जात आहे. याविरोधात सोमवारी दहिसर येथील रुस्तमजी टॉपर्स या शाळेच्या पालकांनी शिक्षक उपसंचालक कार्यालयात धाव घेत त्या शाळेवर करवाई करण्याची मागणी केली.२७० पालकांनी केली तक्रार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा