भारतीय विद्यार्थी परिषदेविरोधात इशारा मोर्चा

 Mumbai

See all

कुर्ला - अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कुर्ला पाइपलाइन ते कलिना विद्यापीठपर्यंत इशारा मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चात 'मोदी मुर्दा बाद' 'अखिल भारतीय विध्यार्थी परिषद हाय हाय'च्या घोषणा दिल्या. या मोर्चात स्टुडंट्स इस्लामिक संघटनेचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या वेळी मोर्चात जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी नजीबला परत आणावे, अखिल भारतीय विध्यार्थी परिषदेवर बंदी आणावी, ज्या कार्यकर्त्यांनी नजीबला मारहाण केली त्यांच्यावर कारवाई व्हावी, जवाहर नेहरू युनिव्हर्सिटीचे कुलगुरू यांच्यावर देखील कारवाई व्हावी, नजीब हरवल्याची FIR न घेणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्यात यावं या मागण्या करण्यात आल्या.

Loading Comments