शिक्षणासाठी मदतीचा हात

 Andheri
शिक्षणासाठी मदतीचा हात
शिक्षणासाठी मदतीचा हात
See all

अंधेरी - स्ट्रगल संस्थेत कार्यरत असलेले विरेंद्र खेडेकर यांनी अंधेरी पूर्व येथे असलेल्या बालक आश्रमातील मनाली पवार या मुलीची वर्षभराची शैक्षणिक फी भरुन तिला मदतीचा हात पुढे केलाय. मनाली ही ६ वर्षांची असून ती दुसरीत शिकत आहे. अभ्यासात हुशार आणि शिक्षणाची आेढ असलेल्या मनालीला शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. विरेंद्र खेडेकर यांनी ती गरज पूर्ण केली असून शैक्षणिक फी आपणच भरणार असल्याचं सांगितलं.

Loading Comments