Advertisement

चिमुकल्यांचा दांडिया


चिमुकल्यांचा दांडिया
SHARES

चेंबूर - नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी सोमवारी चेंबूरच्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये खास लहान मुलांसाठी दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. मुलांना विविध सण आणि संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका फिलोनमा डिसोजा यांनी दिली. सोमवारी या शाळेत शिकणारे विद्यार्थी अभ्यास बाजूला ठेऊन विविध पारंपारिक पोशाखात शाळेत हजर झाले होते. यावेळी मुलांसोबत शाळेतील शिक्षक वर्गाने देखील यावेळी दांडियांचा अस्वाद घेतला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा