विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन

 vile parle
विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन
विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन
See all

विले पार्ले - डहाणुकर विद्यालयातल्या केशव घैसास सभागृहात विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. 12वी नंतर काय? या विषयावर चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. 12वी नंतर कोणत्या क्षेत्रात करीअर करावं? असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो. त्यांच्या याच प्रश्नाचं निरसन करण्यासाठी प्राईड अॅकॅडमीनं या चर्चासत्राचं आयोजन केलं होतं. चर्चासत्राला 500हून अधिक विद्यार्थांचा सहभाग लाभला होता. या वेळी प्राईड अॅकॅडमीचे प्राध्यापक विरल सकिया यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

Loading Comments