अजयनं घेतला मराठीचा धडा

    मुंबई  -  

    मुंबई - अजय लवकरच त्याच्या प्रदर्शनाच्या वाटेवर असलेल्या ' शिवाय ' सिनेमाच्या प्रमोशनसाठी काजोलसह ' चला हवा येऊ द्याच्या मंचावर पोहचले. सेटवर पोहचण्यापूर्वी काजोलनं अजय देवगणकडून मराठीत चला हवा येऊ द्या म्हणून घेतलं. काजोलनं हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केलाय. काजोलने ‘शिवाय’च्या निमित्ताने पहिल्यांदाच फेसबुकवर पाऊल ठेवलं. काजोलने शिकवलेलं मराठी अजयला किती जमलंय हे तुम्हीच बघा.

    Loading Comments

    संबंधित बातम्या

    © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.