कल्पना एक आविष्कार अनेक


SHARE

मुंबई - अस्तित्व आयोजित आविष्कार ह्या खुल्या प्रवर्गातील एकांकिका स्पर्धेचा पुढच्या वर्षीचा कृपा हा विषय असणार आहे. 30 व्या आविष्कार या एकांकिका स्पर्धेच्या आयोजक मेघना पेठे यांनी याबाबतची उकल केली.

सहभागी होणाऱ्या प्रत्येक महाविद्यालय तसंच संस्थेने कृपा या विषयावर एकांकिका सादर करायची आहे. तसंच पुढील वर्षापासून अंतीम फेरीतील सादरीकरणात वापरण्यात येणाऱ्या स्पाँट लाईट्सवर आणि ऩेपथ्य वापरण्याच्या जागेवर लावण्यात येणारे शुल्क माफ केले जाणार आहे. म्हणजेच या सर्व गोष्टींसाठी एकही रुपया वापरला मोजला जाणार नाही, असं सांगण्यात आलंय. त्यामुळे पुढील वर्षी माफक दरात आणि धार्मिक टच दिलेल्या एकांकिका पहावयास मिळतील.

संबंधित विषय
ताज्या बातम्या