'या' एका चुकीमुळे जान्हवी कपूर झाली ट्रोल

ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. पण जान्हवी कपूरनं एक चूक केली ज्यामुळे ती ट्रोल झाली. आता हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच सांगा काय ते?

SHARE

गुंजन सक्सेना- द कारगिल गर्ल’ या चित्रपटासाठी वैमानिकाचं प्रशिक्षण घेऊन बाहेर येताना जान्हवीसोबत एक मजेशीर घटना घडली. व्हिडीओमध्ये जान्हवीनं पिवळसर रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला आहे. ड्रेसवर शोभून दिसेल अशी ओढणी देखील तिनं घेतली आहे. ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. पण जान्हवी कपूरनं एक चूक केली ज्यामुळे ती ट्रोल झाली. आता हा व्हिडीओ पाहा आणि तुम्हीच सांगा काय ते?


पाहिला का व्हिडीओ? अजून नाही कळालं? झालं असं की ड्रेसवर घेतलेल्या ओढणीचा प्राइज टॅग काढण्यास जान्हवी विसरली आणि यामुळेच ती नेटकऱ्यांच्या टार्गेटवर आली. सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत जान्हवीच्या ओढणीचा प्राइज टॅग पाहता नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे. नेटकऱ्यांनी देखील फार मजेशीर कमेंट केल्या आहेत.हेही वाचा

मलायकाच्या पार्टीत अर्जुनचा बेभान डान्स

मुन्नाभाईमधल्या चिंकीची छोट्या पडद्यावर एन्ट्री


संबंधित विषय
ताज्या बातम्या