Advertisement

रीमा लागू यांच्या १० गाजलेल्या 'आई 'च्या भूमिका


रीमा लागू यांच्या १० गाजलेल्या 'आई 'च्या भूमिका
SHARES

वयाच्या अवघ्या ५९ वर्षी मराठी हिंदी सिनेमा मालिका आणि नाट्यसृष्टीत आपली छाप सोडलेल्या रीमा लागू ह्यांनी आज  ( १८ मे २०१७ ) शेवटचा श्वास घेतला. इंडस्ट्रीतील ग्लॅमरस 'आई' म्हणून रिमा लागू ह्यांची ओळख होती.

नजर टाकुयात त्यांच्या हिंदी सिनेमांवर ज्यात त्यांनी साकारलेल्या आई ची  ही भूमिका गाजली होती.


' कयामत से कयामत तक '


१९८८ साली हा सिनेमा आला होता आणि ह्यात जुही चावला च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' मैने प्यार किया '

१९८९ साली हा सिनेमा आला होता आणि ह्यात सलमान खान च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' संग्राम '

११९३ साली हा सिनेमा रिलीज झाला होता आणि ह्या सिनेमात करिष्माच्या च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' दिलवाले '


१९९४ साली हा सिनेमा रिलीज झाला होता आणि ह्या सिनेमात अजय देवगण च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' हम आपके है कौन '

१९९४ साली हा सिनेमा आला होता.  ह्या सिनेमात माधुरी दीक्षित च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' जुडवा '

१९९७ साली हा सिनेमा आला होता आणि ह्यात सलमान खानच्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' हम साथ साथ है  '

१९९९ साली हा सिनेमा आला होता.  ह्या सिनेमात मोहनीश बेहल , सलमान खान आणि सैफ अली खान ह्या तिघांच्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' वास्तव '

१९९९ साली हा सिनेमा रिलीज झाला होता आणि ह्या सिनेमात संजय दत्त च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' मैं प्रेम की दिवानी हू '

२००३ साली हा सिनेमा आला होत . ह्या सिनेमात अभिषेक बच्चन च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.


' कल हो ना हो '

२००३ साली हा सिनेमा आला होता . ह्या सिनेमात शाहरुख खान च्या आईची भूमिका रीमा लागू ह्यांनी साकारली होती.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा