रितेशने शेअर केला राहीलचा पहिला फोटो


  • रितेशने शेअर केला राहीलचा पहिला फोटो
SHARE

मुंबई - हल्ली सामान्य माणसांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वच आयुष्यातल्या खास क्षणांचे फोटो सोशल नेटवर्किंग साइटवर टाकतात. हे क्षण शेअर करणाऱ्या कलाकारांच्या यादीत रितेशचं नावही घेतलं जातं. रितेशनं या वेळी आपल्या छोट्या मुलाचा म्हणजेच राहीलचा फोटो ट्विट केलाय. 'आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने मला काही तरी स्पेशल शेअर करायचंय, असं त्याने हा फोटो शेअर करताना म्हटलंय.

संबंधित विषय
ताज्या बातम्या