Advertisement

येतेय ‘स्वराज्यजननी जिजाऊं'


SHARES

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज! एक आदर्श राजा आणि या रयतेच्या राजाचा आदर्श असलेली त्याची पहिली गुरू, स्वराज्याची सावली राजमाता जिजाऊ. शिवरायांना घडवणाऱ्या आणि स्वराज्याची जननी असलेल्या जिजामातांवर आधारित असलेली ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही नवी मालिका सोनी मराठी वाहिनीवर १९ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

या मालिकेची निर्मिती अभिनेते-खासदार डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत आणि घनश्याम राव यांनी केली आहे, या मालिकेत अमृता पवार मोठ्या जिजाऊंच्या, तर निष्ठा वैद्य छोट्या जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेच्या शुभारंभाचं औचित्य साधत अमोल कोल्हे आणि सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी एक्सक्लुझीव्ह बातचित केली.हेही वाचा-

Movie Review: 'मंगळ' ग्रहाच्या प्रवासाची 'सुमंगल' कहाणी

अमेयची इमेज ब्रेक करणार 'सेक्रेड गेम्स'संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा