'तलाव' सिनेमातून सौरभ - प्रियांकाची नवी जोडी

Mumbai  -  

मुंबई - एस.एम.व्ही फिल्म्स निर्मित 'तलाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतीच या सिनेमाची पत्रकार परिषद दादरच्या प्लाझा सिनेमा थिएटर च्या मिनी सभागृहात पार पडली. या सिनेमात अभिनेता सौरभ गोखले आणि त्याच्याबरोबर तलाव सिनेमाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री प्रियांका राऊत ही नवी जोडी दिसणार आहे. तलाव या सिनेमाच्या निमित्ताने आम्ही या दोघांशी गप्पा मारल्या आणि जाणून घेतलं की कसा होता त्यांचा अनुभव.

Loading Comments