Advertisement

जागतिक पर्यावरण 'दीन'

दरवर्षी ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. जगभरात पर्यावरणात सुधारणा करण्याच्या निमित्ताने फक्त घोषणाबाजी केली जात असली तरी पर्यावरणाचा ऱ्हास दिवसेंदिवस अधिक प्रमाणात होत अाहे. ठिकठिकाणी जंगलतोड करून त्याजागी सिमेंट काँक्रिटची जंगलं उभी राहत अाहेत. ग्लोबल वाॅर्मिंग, तापमान बदल, वाढती उष्णता यांसारखी अाव्हाने अाता मानवासमोर येऊन ठेपली अाहेत.

जागतिक पर्यावरण 'दीन'