उष्ण वर्ष

गेल्या १३८ वर्षांचा आढावा घेतल्यास चालू वर्ष (२०१८) हे सर्वात उष्ण वर्ष असल्याचं स्पष्ट झालं आहे. वर्ल्ड मेटेओरॉलॉजिकल ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएमओ) या संस्थेने अशी नोंद केली आहे. भारतासह जगभरात तापमानात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे हे वर्ष सर्वात उष्ण वर्ष ठरलं आहे.