शांत मुंबई, सुंदर मुंबई


  • शांत मुंबई, सुंदर मुंबई
SHARE

चेंबूर - आरसीएफ मैदानावर दिवाळीनिमित्त फटाक्यांची तीव्रता मोजण्यासाठी फटाके फोडण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशनकडून हे फटाके फोडण्यात आले.दिवाळीत होणा-या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी सहा वर्षे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि आवाज फाउंडेशन या प्रयोगाद्वारे जनजागृती केली जातेय.. त्यांच्या या प्रयत्नाला यावर्षी यश येणार असं दिसतय..आवाज करणा-या फटाक्यांवर नियंत्रण मिळवण शक्य असलं तरी अद्याप धुरामुळे होणाऱ्या प्रदूषणावर आळा बसणे आवश्यक आहे..त्यामुळे दिवाळी हा सण फटाके फोडून साजरा करणाऱ्यांनी यावर्षी थोडं थांबावं असं आवाहन प्रदूषण नियंत्रण मंडळाने केले आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या