• साड्यांचा लिलाव
  • साड्यांचा लिलाव
  • साड्यांचा लिलाव
  • साड्यांचा लिलाव
  • साड्यांचा लिलाव
  • साड्यांचा लिलाव
  • साड्यांचा लिलाव
  • साड्यांचा लिलाव
SHARE

माटुंगा - किंग्जसर्कल येथील मरुबाई गावदेवी मंदिरात साड्यांचा रविवारी साड्यांचा लिलाव करण्यात आला. देवीला आलेल्या साड्या कमी किंमतीत भाविकांनी खरेदी केल्या. 100 ते 3000 रुपये अशी या साड्यांची किंमत होती. देवीच्या साड्या ४० ते ५०% अशी सूट देऊन विक्रीसाठी आम्ही ठेवतो आणि उरलेल्या साड्या या मुरबाड येथील आदिवासी पाड्यातील स्त्रियांना दान केल्या जातात, असं मंदिराचे ट्रस्टी अरुण गावंड यांनी सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या