सुवर्ण मंदिराचा देखावा


  • सुवर्ण मंदिराचा देखावा
SHARE

अॅन्टाॅप हिल - अॅन्टाॅप हिल मधील चांदणी आगार येथील नवतरुण मित्र मंडळातर्फे या वर्षी सुवर्ण मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गेली ३१ वर्षे हे मंडळ देवीची स्थापना करत आहे. या विभागात मोठा गरबा खेळला जातो. यावर्षी मोठ्या उत्साहाने तरुण मंडळींनी सजावटीसाठी सहभाग घेतल्याचं मंडळाचे अध्यक्ष प्रवीण सर्पे यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या