Advertisement

...यांच्या जिद्दीला सलाम !


SHARES

महालक्ष्मीतलं आनंद निकेतन म्हणजे अपंग, निराधारांचा आधार. सण कुठलाही असो आनंद निकेतनमध्ये तो उत्साहात साजरा होतो. गेल्या वर्षीपासून गणेशोत्सवही आनंद निकेतनमध्ये धूमधड्याक्यात साजरा होतोय.

 

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement