बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन

 Mumbai
बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन
बेस्ट कर्मचाऱ्यांचं आंदोलन
See all

आझाद मैदान - 20 टक्के बोनस मिळावा या मागणीसाठी बुधवारी दुपारी आझाद मैदान इथं बेस्ट कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना 20 टक्के बोनस देण्यात येतो तितका बोनस बेस्ट कर्मचाऱ्यांनाही मिळावा, अशी मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केलीय. जर बोनस मिळाला नाही तर धरणे आंदोलन करू, असा इशारा युनियन नेते शशांक राव यांनी दिला. या आंदोलनाला अल्प प्रतिसाद मिळाला. वाहतूक विभागातील कर्मचाऱ्यांची कामावरील उपस्तिथी 88 टक्के होती. त्यामुळे बेस्ट सेवेवर याचा परिणाम झाला नाही.

Loading Comments