पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजा

 Mumbai
पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजा
पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजा
पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजा
पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजा
पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजा
See all

अॅन्टॉप हिल - सी. जी. एस कॉलनी सेक्टर 3 मध्ये गेल्या 31 वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने दुर्गा पूजा केली जाते. ही पूजा नवरात्रीच्या सहाव्या दिवसापासून सुरू केली जाते. "सष्टी, सप्तमी, अष्टमी, नवमी आणि दशमी अशा पाचही दिवस इथं भंडारा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते," बंगाली असोसिएशनचे सदस्य आर.एन.बसक यांनी ही माहिती दिली. याशिवाय कोलकाता बंगाली कॉटन आणि सिल्कच्या साड्यांचे स्टॉलही इथं उभारण्यात आले आहेत.

Loading Comments