छट पूजेनिमित्त तलावावर गर्दी


  • छट पूजेनिमित्त तलावावर गर्दी
  • छट पूजेनिमित्त तलावावर गर्दी
SHARE

चेंबूर - दरवर्षांप्रमाणे यावर्षी देखील चेंबूरच्या चरई तलावावर छट पूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. चरई तलाव हे चेंबूर परिसरातील एकमेव तलाव असल्यानं रविवारीही याठिकाणी मोठी गर्दी पाहायला मिळाली. तसंच याठिकाणी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलं होतं. चेंबूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या