Advertisement

Christmas 2022: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी शॉपिंग करा, 'हे' 5 गिफ्ट ठरतील चांगले पर्याय

तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी सर्वोत्तम ख्रिसमस भेट निवडा आणि तुमचा ख्रिसमस अधिक आनंददायी बनवा.

Christmas 2022: ख्रिसमस सेलिब्रेशनसाठी शॉपिंग करा, 'हे' 5 गिफ्ट ठरतील चांगले पर्याय
SHARES

ख्रिसमस दरम्यान गिफ्ट काय द्यायचे हा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. बजेटमध्ये पण चांगलं उपयोगात येईल असे गिफ्ट देण्याचे सर्वांच्याच डोक्यात असते. पण नेमके काय द्यायचे हेच सूचत नाही. आम्ही तुम्हाला आज अशीच काही नावे सुचवणार आहोत ज्या तुम्ही देऊ शकता. यापैकी तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी सर्वोत्तम ख्रिसमस भेट निवडा आणि तुमचा ख्रिसमस अधिक आनंददायी बनवा.

1) बोडम ब्राझील फ्रेंच प्रेस कॉफी

बहुतेक लोकांना कॉफी प्यायला आवडते. कॉफीमुळे ताजेतवाने वाटते. पण कॉफी बनवण्यात जास्त वेळ वाया घालवण्यापेक्षा कॉफी मेकर वापरण्याचा पर्याय चांगला आहे. ते वापरण्यासही सोपे आहेत आणि कॉफी वेळेत तयार होते. फ्रेंच प्रेस कॉफी मेकर हा गिफ्ट म्हणून एक चांगला पर्याय आहे.


हा एक फ्रेंच प्रेस कॉफी मेकर आहे, ज्यामध्ये तुम्ही वेळेत कॉफी तयार करू शकता. हा कॉफी मेकर एका वेळी 4 कप कॉफी बनवू शकतो. यामध्ये हँडलची पकडही चांगली आहे. तुम्ही हा कॉफी मेकर दीर्घकाळ टिकेल. त्याचा लुकही खूप वेगळा आहे.

किंमत: ७०० पासून सुरुवात (Amazon

2) परफ्यूम

FOGG PURELADY WOMEN SCENT TULIP 50ML: महिलांच्या वापरासाठी हे उत्तम परफ्यूम आहे. दीर्घकाळ टिकणारा सुगंध असलेला हा परफ्यूम आहे. म्हणजेच एकदा लावल्यानंतर त्याचा सुगंध बराच काळ टिकतो.


किंमत: 269 (50ml) (Amazon

Fogg men’s long lasting fresh and soothing: हा परफ्यूम पुरुषांसाठी आहे. ऑफिस मीटिंग असो किंवा पार्टी, प्रत्येक क्षणांसाठी हा परफ्यूम आहे. हे सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य परफ्यूम आहे.


किंमत: 299 (100ml) (Amazon

3) बॅग पॅक

  • Half Moon 35 L Casual Waterproof Laptop Bag

ही अतिशय स्टायलिश आणि एलिगंट लूक असणारी लॅपटॉप बॅग आहे. याची साईज 18 इंच इतकी आहे. या बॅगसोबत तुम्हाला रेन कव्हर देखील मिळेल. ज्यामुळे बॅग भिजण्याची चिंता नाही. ही 35 लीटर कपॅसिटी असणारी बॅगपॅक आहे. यामध्ये लॅपटॉप सोबत नोटबुक्स आणि इतर सामान देखील ठेवता येऊ शकते.


किंमत : 699 रुपये (Amazon)

४) हेडफोन

  • Zebronics Zed-Thunder Bluetooth Wireless Over Ear Headphone

हा एक शक्तिशाली हेडफोन आहे जो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो. एकदा चार्ज करून 9 तास वापरता येईल. यामध्ये मायक्रो एसडी कार्ड टाकूनही तुम्ही तुमचे आवडते गाणे ऐकू शकता. त्यात एफएम प्लेबॅक फंक्शन देखील उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला अनेक आकर्षक रंगांचे पर्याय मिळतील. यामध्ये सॉफ्ट इअर कुशन देण्यात आले आहेत.


किंमत – ५९९ रुपये (Amazon)


5) चॉकलेट

  • Dalmond Truffles Handmade almond Date chocolate gift

ख्रिसमसच्या निमित्ताने Amazon वर चॉकलेट्सच्या सर्वोत्तम ब्रँडवर उत्तम ऑफर सुरू आहे. इथे तुम्हाला बेस्ट इंडियन आणि इम्पोर्टेड चॉकलेट्सवर डिस्काउंट मिळत आहे. त्यापैकीच एक आहे डालमाँडचे चॉकलेट.


किंमत: 499 रुपये (Amazon



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा