बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सज्ज

 Mumbai
बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सज्ज
बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सज्ज
बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सज्ज
See all

बकरी ईदनिमित्त देवनार पशुवधगृह सर्व सोयी-सुविधांनी सज्ज झाले आहे.  महापालिकेतर्फे नागरिक आणि व्यापा-यांकरीता सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. ४० हजार चौरस मीटर वाड्यांशिवाय अतिरिक्त ४० हजार चौरस मीटरचे पावसाळी शेड बांधण्यात आले आहेत. जनावरे उपरण्याच्या धक्क्याची सिमेंट कॉक्रीटिकरण करून दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गटारांची दुरुस्ती करुन साफसफाईची कामे करण्यात आली आहेत. 

Loading Comments