अष्टमीनिमित्त मंदिरात हवन

 Malad
 अष्टमीनिमित्त मंदिरात हवन
 अष्टमीनिमित्त मंदिरात हवन
See all

मालाड - चिंचोली बंदर परिसरात जय दुर्गादेवी परमेश्वरी देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे. या वर्षी मंदिराने 62व्या वर्षात पदार्पण केले आहे. नवरात्रौत्सवानिमित्त मंदिराला रंगीबिरंगी फुलांची आरास केली आहे. देवीच्या दर्शनासाठी गोरेगाव, कांदिवली परिसरातील नागरिक येतात. रविवारी अष्टमीनिमित्त मंदिरात हवन करण्यात आलं आहे. मंदिराच्या ट्रस्टकडून अनेक सामाजिक उपक्रमही राबवले जातात.

Loading Comments