Advertisement

लालबागच्या राजाचे विलोभनीय रूप, पाहा व्हिडिओ

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.

लालबागच्या राजाचे विलोभनीय रूप, पाहा व्हिडिओ
SHARES

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात गणेशोत्सव साध्या आणि निर्बंधात साजरा झाला होता. पण या वर्षी राज्य सरकारने सर्व निर्बंध काढून टाकले आहेत. या वर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुंबईतील सर्वात प्रसिद्ध लालबागचा राजाला पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते. या वर्षीच्या लालबागच्या राजाची पहिली झलक समोर आली आहे.

मुंबईतील लालबागच्या राजाच्या ओळख नवसाला पावणारा गणपती अशी आहे. यामुळेच मुंबई आणि मुंबईच्या बाहेरुन देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात.

पाहा व्हिडिओ - 



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा