Advertisement

लालबागच्या राजाची स्वारी निघाली... गणेश विसर्जनाच्या Live Updates साठी 'इथं' क्लिक करा!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील गणेश भक्त गणपती बाप्पाला मोठ्या जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात नातच-गाजत निरोप देणार आहेत.

लालबागच्या राजाची स्वारी निघाली... गणेश विसर्जनाच्या Live Updates साठी 'इथं' क्लिक करा!
SHARES
 • कामाठीपुराचा राजा, दीड गल्ली
 •  कामाठीपुरा १४ वी गल्ली
 • पान बाजारचा राजा
 • उमरखेडीचा राजा
 • एन. एम. जोशी रोडचा राजा
 • खेतवाडीचा मोरया, ३ री गल्ली
 • खेतवाडीचा विघ्नहर्ता, ५ वी गल्ली
 • खेतवाडीचा सुखकर्ता, ३ री क्राॅस गल्ली
 • खेतवाडीचा गणाधीश 
 • नागदेवीचा राजा
 • कामाठीपुराचा सम्राट
 • मुंबईचा राजा गणेशगल्ली गिरगाव चौपाटीवर दाखल 
 • एल्फिन्सटनचा राजा
 • भायखळ्याचा विघ्नहर्ता
 • तुळशीवाडीचा महाराजा
 • सुतारगल्लीचा सुखकर्ता
 • महालक्ष्मीचा महाराजा
 • रंगारी बदक चाळचा राजा
 • काळाचौकीचा महागणपती
 • खेतवाडीचा लंबोदर
 • खेतवाडीचा बाप्पा
 • पंचशीलचा विघ्नहर्ता, ५ वी गल्ली कामाठीपुरा
 • रे रोडचा राजा
 • लेबर कॅम्प, माटुंगा
 • मुंबईचा लाडका शुभांकर, दुसरी गल्ली कामाठीपुरा
 • खेतवाडीचा महाराजा
 • गिरगाव चौपाटीवर आतापर्यंत ९ हजार गणपतींचं विसर्जन
 • खेतवाडी १२ वी गल्ली
 •  चिराबाजारचा बाप्पा
 • खेतवाडीचा महागणपती
 • सुतारवाडीचा राजा, सर्वोत्कृष्ट मूर्तीचं २०१९ पारितोषिक प्राप्त
 • साल्टर रोडचा राजा
 • चिराबाजारचा इच्छापूर्ती
 • चिराबाजारचा राजा
 • कोलभाट लेनचा राजागिरगाव चौपाटीवर
 • अखिल चंदनवाडीचा राजा गिरगांव चौपाटीवर पोहोचला
 • आर्थर रोडचा विघ्नहर्ता
 • अखिल चंदनवाडी, छोटा लालबाग
 • कामाठीपुराचा ताम्हणी
 • दक्षिण मुंबईचा मोरया
 • डिलाईल रोडचा महाराजा
 • सुतारगल्लीचा राजा
 • डी. एन. रोडचा राजाची काॅटन आणि पेपरपासून बनवलेली पर्यावरणपूरक मूर्ती
 • भट बाजारचा राजाही चौपाटीवर पोहोचला
 •  तेजुकायाचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहोचला
 • कॉटन ग्रीनचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल
 • लोअर परळचा लाडका गिरगावात दाखल
 • ग्रॅण्ट रोड भाजी मार्केटचा राजा
 • कामाठीपूरा
 • करीरोडचा कैवारी
 • चिचपोकळीचा चिंतामणी
 • काळाचौकीचा महागणपती
 • परळचा महाराजा
 • परळचा विघ्नहर्ता
 • बालगणेशचा बल्लाळेश्वर बप्पाची निघाली विसर्जन मिरवणूक
 • अखिल चंदनवाडीचा बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ

 • लाबागचा राजा मंडपातून आला बाहेर, लालबाग परिसरात मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी

 • अनंत चतुर्दशीनिमित्त बेस्ट बसच्या मार्गात बदल


 • परळ चा राजा नरे पार्क विसर्जन सोहळा २०१९
 • लालबागच्या राजाच्या आरतीला सुरूवात
 • लालबागच्या राजाला कोळी बांधवांच साकडं
 • मुंबईतील तेजूकायाच्या गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ
 • धोकादायक पुलांची नावे पुढीलप्रमाणे: 
 • मध्य रेल्वे
 • घाटकोपर रेल ओव्हर ब्रिज
 • करीरोड
 • चिंचपोकळी (ऑर्थर रोड)
 • भायखळा 
 • पश्चिम रेल्वे 
 • मरिन लाइन्स
 • ग्रॅण्ट रोड - फेरर रेल्वे पूल
 • सँडहर्स्ट पूल (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
 • फ्रेंच रेल्वे पूल (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
 • केनडी रेल्वे पूल (ग्रॅण्ट रोड आणि चर्नी रोडच्या मध्ये)
 • फॉकलंड रेल्वे पूल (ग्रॅण्ट रोड आणि मुंबई सेंट्रलच्या मध्ये)
 • बेलासीस, मुंबई सेंट्रल स्थानकाजवळ
 • महालक्ष्मी स्टील रेल ओव्हर ब्रिज
 • प्रभादेवी-कॅरोल
 • टिळक पूल, दादर
 • वीर सावरकर पूल (गोरेगाव आणि मालाडच्या मध्ये)
 • सुधीर फडके पूल, बोरिवली
 • दहिसर पूल
 • मिलन पूल, सांताक्रूझ
 • विलेपार्ले पूल
 • गोखले पूल, अंधेरी
 • विसर्जनासाठी कृत्रिम तलाव : 

स्वान मिल मनोरंजन मैदान (शिवडी), अशोक पिसाळ मैदान (प्रतीक्षा नगर, शीव), खेड गल्ली (प्रभादेवी, दादर), महापौर निवास (शिवाजी पार्क, दादर), महात्मा गांधी विद्यालय (वांद्रे शासकीय वसाहत), संभाजी गार्डन (सांताक्रूझ पश्चिम), गजधर पार्क (सांताक्रूझ पश्चिम), डॉ. हेडगेवार मैदान (अंधेरी पूर्व), लोखंडवाला संकुल (अंधेरी पश्चिम), डॉ. बळीराम हेडगेवार मैदान (घाटकोपर पश्चिम), दत्ताजी साळवी मैदान (घाटकोपर पूर्व), पांडुरंग वाडी (गोरेगाव पूर्व), गणेश घाट (गोरेगाव पूर्व), रामलीला मैदान (मालाड पूर्व), बुवा साळवी मैदान (मालाड पूर्व), देसाई तलाव (मालाड पूर्व), आकृती महापालिका चौकी (कांदिवली पूर्व), ठाकूर व्हिलेज (कांदिवली पूर्व), लोखंडवाला तलाव (कांदिवली पूर्व), दहिसर स्पोर्ट्स फाऊंडेशन (दहिसर), अशोकवन महापालिका उद्यान (दहिसर पश्चिम), तावडेवाडी (दहिसर पश्चिम), अनंतराव भोसले क्रीडांगण (बोरिवली पश्चिम), स्वप्ननगरी तलाव (बोरीवली पश्चिम), कुलूपवाडी खेळाचे मैदाने (बोरीवली).

भरती-ओहोटीच्या वेळा-

 • ओहोटी पहाटे ४.३८ वा. -०१.०८ मीटर 
 • भरती सकाळी ११.२० वा.- ०४.०० मीटर 
 • ओहोटी संध्या. ५.२५ वा.- ०१.४७ मीटर 
 • भरती रात्री ११.२५ वा.- ०३.७० मीटर
 • विसर्जन स्थळांवरील सुविधा

  स्टील प्लेट : ८९६, नियंत्रण कक्ष : ७८, जीवरक्षक : ६३६, मोटरबोट ६५, प्रथमोपचार केंद्र : ६९, रुग्णवाहिकांची संख्या : ६५, स्वागतकक्ष : ८१, तात्पुरती शौचालये : ८४, निर्माल्य कलश : २१८, निर्माल्य वाहने : २६७, फ्लड लाईट : २७१७, सर्च लाइट : ८३, निरीक्षण मनोरे : ४२, जर्मन तराफे : ४५, कामगार : ६५०१, अधिकारी : १३२३ 

 • लालबाग परिसरात गणेश भक्तांची मोठी गर्दी
 • बॅंडच्या तालावर कोळी महिलांनी धरला फेर
 • लालबागच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात
 • 'मुंबईचा राजा' विसर्जनासाठी मार्गस्थ
 • गणेशगल्लीच्या राजाच्या मिरवणुकीला सुरूवात, ढोल-ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणूक निघाली.
 • बाप्पाला निरोप देताना खोल पाण्यात जाऊ नये, तसंच पोलिस, जीवरक्षक यांच्या सूचनांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
 • ५३ रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.
 • वाहतूककोंडी होऊ नये, विसर्जन मिरवणुका आणि वाहनचालकांचीही गैरसोय होऊ नये यासाठी मुंबईतील वाहतूक मार्गात मोठे
 • बदल करण्यात आले आहेत.  
 • ५० हजार पोलिसांसह एसआरपीएफ, फोर्स वन, क्यूआरटी, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात ठेवण्यात आली आहे. 
 • पालिकेच्या वतीने ३२ ठिकाणी कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. 
 • मुंबईत १२९ ठिकाणी बाप्पाचं विसर्जन करण्यात येणार आहे.
 • विसर्जन सुरळीत व्हावं यासाठी पोलिस, महापालिका यांसह सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. 
 • विसर्जनासाठी मुंबईतील चौपाट्या, तलाव, कृत्रिम तलाव येथे मोठी गर्दी उसळणार आहे.
 • १० दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर जड अंतःकरणानं गणपती बाप्पाचे गुरुवारी विसर्जन होणार आहे.
 • अनंत चतुर्दशी... लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस.
 • गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा