गुगलचा 'रंगोत्सव'

 Mumbai
गुगलचा 'रंगोत्सव'

मुंबई - होळी आणि रंगपंचमी सर्वत्रच उत्साहात साजरी झाली. नेहमीच क्रियाशील असलेल्या गुगलने देखील रंगपंचमी निमित्त आपल्या होमपेजवर खास डुडल तयार केले आहे. गुगलने एक व्हिडिओ देखील जारी केला आहे. ज्यामध्ये गुगलने जगभरातील आपल्या युजर्सना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading Comments