स्वरांची मैफील

 Goregaon
स्वरांची मैफील

गोरेगाव - धनत्रयोदशीला पहाटेच्या दरम्यान गोरेगावमध्ये अभंग, नाट्यगीतं, भक्तीगीत या मैफिलीच्या कार्यक्रमाने प्रेक्षकांची पहाट रंगली. या कार्यक्रमात गायक राहुल देशपांडे यांच्या सुरेल आवाजानं रसिक मंत्रमुग्ध झाले. यामध्ये तबलावादक निखिल फाटक, पेटीवादक लिलाधर चक्रधर, तंबोरावादक नायक आणि गोरे त्याचबरोबर संयोजक प्रसाद महाडकर यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगमंत्री सुभाष देसाई, पत्नी सुषमा देसाई यांच्यासह अभिनेत्री सई ताम्हणकर आणि प्रिया बापट यांनीही हजेरी लावत नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या

Loading Comments