पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 Sion
पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
पाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
See all
Sion, Mumbai  -  

सायन - सालाबादप्रमाणे यंदाही श्रीकृष्ण स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी श्री कृष्ण रहिवाशी मंडळाने यावेळी 'गोडवा माय मराठी' हा बहारदार नृत्य व मराठी संगीताचा कार्यक्रम श्री कृष्ण स्पोर्ट्स क्लब च्या वतीने आयोजित केला होता. 

यावेळी पारंपरिक गाणी आणि नृत्य सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला स्थानिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले. 

Loading Comments