गुरुद्वारात शिख बांधवांची गर्दी

 Andheri
गुरुद्वारात शिख बांधवांची गर्दी
गुरुद्वारात शिख बांधवांची गर्दी
गुरुद्वारात शिख बांधवांची गर्दी
गुरुद्वारात शिख बांधवांची गर्दी
गुरुद्वारात शिख बांधवांची गर्दी
See all

अंधेरी - गुरु नानक जयंती निमित्ताने अंधेरी पश्चिम इथल्या गुरुसिंग सभा या गुरुद्वारात सोमवारी सकाळपासून अनेक शिख बांधवांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. गुरुद्वार विश्वस्तांच्या वतीने लंगर (भंडारा महाप्रसाद) आयोजित करण्यात आलं असून सोमवारी रात्री अडीचपर्यंत भाविकांसाठी खुले ठेवण्यात येणार आहे.

Loading Comments