येथे वर्षातून चार वेळा होतो नवरात्रौत्सव

 Borivali
येथे वर्षातून चार वेळा होतो नवरात्रौत्सव
येथे वर्षातून चार वेळा होतो नवरात्रौत्सव
येथे वर्षातून चार वेळा होतो नवरात्रौत्सव
येथे वर्षातून चार वेळा होतो नवरात्रौत्सव
See all

बोरिवली - बोरिवली पश्चिमेतील कार्टर रोड नंबर तीन येथे श्री मोटा अंबे माता मंदिर आहे. या

मंदिराचे वैशि्ष्ट्य म्हणजे येथे चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ अशी वर्षातून चार वेळा नवरात्र साजरी होते.

या मंदिराबाबत अधिक माहिती देताना मंदिराचे व्यवस्थापक पुष्करभाई जानी म्हणाले, "या मंदिराची स्थापना रणछोड टी. जानी यांनी 1951 साली केली. येथे वर्षातून चार वेळा नवरात्रौत्सव साजरा होतो. चैत्र, आषाढ, अश्विन आणि माघ महिन्यात होणाऱ्या या नवरात्रौत्सवाला हजारोच्या संख्येने भक्त येतात. तसेच नवमीदिवशी महाप्रसादाचे आयोजन होते".

Loading Comments