मुस्लिम बांधवांनी काढला जुलूस

 Kurla
मुस्लिम बांधवांनी काढला जुलूस
मुस्लिम बांधवांनी काढला जुलूस
मुस्लिम बांधवांनी काढला जुलूस
मुस्लिम बांधवांनी काढला जुलूस
मुस्लिम बांधवांनी काढला जुलूस
See all

कुर्ला - कुर्ला-साकिनाका ते माझगाव पर्यंत मुस्लिम बांधवांनी पायी चालत सोमवारी सकाळी जुलूस काढला. यामध्ये मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते. 1400 वर्षांपूर्वी मुस्लिम धर्मगुरू इमाम हुसैन अलैहिस्सलाम शहीद झाले होते. त्यांचीच आठवण म्हणून इराकमध्ये नजफ ते करबलापर्यंत मुस्लिम बांधव पायी चालत जातात. मात्र ज्यांना तिकडे जाणं शक्य नसत त्यामुळं गेल्या 3 वर्षांपासून मुंबईत हे जुलूस काढलं जातं.

Loading Comments