• कांदीवलीमध्ये माघी गणपतीची धूम
  • कांदीवलीमध्ये माघी गणपतीची धूम
SHARE

कांदीवली - येथील हनुमाननगरमधील गंगाबावडी येथे शिव नागेश्वर मित्र मंडळातर्फे माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीची स्थापना करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर गुरुवारी गणपती बाप्पांची मूर्ती वाजत गाजत मंडळाने आणली. 31 जानेवारी बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यात येणार असून 11 फेब्रुवारीला विर्सजन करण्यात येणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या