• भाटवडेकरवाडीच्या माघी गणरायाचं आगमन
  • भाटवडेकरवाडीच्या माघी गणरायाचं आगमन
SHARE

गिरगाव - गिरगाव परिसरातील भाटवडेकरवाडीच्या माघी गणरायाचं रविवारी रात्री 9 वाजता आगमन झालं. ढोल ताशाच्या गजरात रथावर बसलेल्या बाप्पांचं स्वागत करण्यात आलं. माघी गणेशोत्सव अनेक घरात नवसाचा गणपती म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तुलनेत माघी गणेशोत्सव मोजक्या मंडळात आणि घरात साजरा केला जातो. येत्या मंगळवारपासून माघी गणेशोत्सवाला सुरूवात होतेय. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी गणेश जयंती म्हणून ओळखली जाते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या