SHARE

चेंबूर नाका - दरवर्षीप्रमाणे यंदा ही चेंबूर नाका अग्निशमन केंद्र इथल्या गणेश मंदिरात मंगळवारी माघी गणेशोत्सव मोठया थाटामाटात साजरा करण्यात आला. त्यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. सकाळी सात वाजल्यापासून या मंदिरात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होते. रात्री उशीरापर्यंत मंदिरात भाविकांनी गर्दी केली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या