चिंचपोकळीत दत्त जयंती साजरी


  • चिंचपोकळीत दत्त जयंती साजरी
  • चिंचपोकळीत दत्त जयंती साजरी
  • चिंचपोकळीत दत्त जयंती साजरी
SHARE

चिंचपोकळी - डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील रंगारी बदक चाळ येथे मंगळवारी दत्त जयंती निमित्त महापूजेचं आयोजन कारणात आलं होतं. येथील नवबालक क्रिडा मंडळाच्या वतीनं या महापूजेच आयोजन करण्यात आलं होत. मंडळाचं यंदाचं 50वे सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्यानं दत्त जयंती करता मंडळानं रस्त्यावरती लोकांना पूजेचं थेट प्रक्षेपण पाहता यावं म्हणून रस्त्याच्या कडेला मोठा एलसीडी बसवण्यात आला होता. यावेळी मोठा महालाचा देखावा देखील उभारण्यात आला होता.

संबंधित विषय
ताज्या बातम्या