बोरीवलीत मालवणी जत्रोत्सव


बोरीवलीत मालवणी जत्रोत्सव
SHARES

बोरीवली - शिवसेना शाखा क्रमांक 14 आणि 12 तसंच मागाठाणे मित्र मंडळ यांच्या वतीने रविवार 6 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर रोजी भव्य असे मालवणी जत्रोत्सवाचे आयोजन अनंतराव भोसले मैदान, जय महाराष्ट्र नगर, मागाठाणे येथे करण्यात आले आहे. या मालवणी जत्रोत्सवात अनेक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या जत्रोत्सवात दशावतारी नाटके, मालवणी उत्पादने, मालवणी पद्धतीचे जेवण खास आकर्षण ठरणार आहे.

संबंधित विषय