ईद ए मिलाद के निमित्त सजे मार्केट

 Masjid Bandar
ईद ए मिलाद के निमित्त सजे मार्केट

मस्जिद - ईद ऐ मिलादु नबी या दिवसाची उत्सुकता शिगेला पोहचलीय. 12 डिसेंबर रोजी हा दिवस साजरा होणार आहे. या निमित्तानं मस्जिद इथल्या मोहम्मद अली रोड आणि सँडहर्स्ट रोडवरील इमामवाडा, मुसाफिर खाना परिसरात बाजारपेठा सजल्यात. या दिवशी घर, दुकान आणि ऑफिस सजवण्यात येतात. त्यानंतर जुलुस काढला जातो. पुराणानुसार हा दिवस म्हणजे मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिन. त्यामुळे उत्साह आणि आनंदाचं वातावरण असतं.

Loading Comments