• रस्त्यावरील मुलांसोबत ख्रिसमस साजरा
  • रस्त्यावरील मुलांसोबत ख्रिसमस साजरा
  • रस्त्यावरील मुलांसोबत ख्रिसमस साजरा
SHARE

गोरेगाव (प.) - पहिले माझे कर्तव्य या संस्थेने शनिवारी लहानग्यांसोबत ख्रिसमस साजरा केला. या संस्थेनं भगतसिंगनगर येथे रस्त्यावर राहणाऱ्या 70 मुलांना खाऊ दिला.

नंतर मुंलांबरोबर संस्थेच्या सहकाऱ्यांनी चित्रंही काढली. अशी माहीती अध्यक्ष नयना कानल यांनी दिली. त्यामुळे सर्व लहान मुलांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद या वेळी दिसला.

संबंधित विषय
ताज्या बातम्या