पिंपळेश्वर युवक मित्र मंडळाची आईभवानी

 vile parle
पिंपळेश्वर युवक मित्र मंडळाची आईभवानी
पिंपळेश्वर युवक मित्र मंडळाची आईभवानी
पिंपळेश्वर युवक मित्र मंडळाची आईभवानी
See all

विले पार्ले - प्रबोधनकार ठाकरे मैदानासमोर पिंपळेश्वर युवक मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी देवीची स्थापना केली जाते. यंदा मंडळाचं चाळीसावं वर्ष आहे. मित्रमंडळाची भूमी पावन असल्याचं मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत शेट्टी यांनी सांगितलंंय. पिंपळेश्वर महादेव मंदिरात शंकर, गणेश आणि पार्वती या तिघांचंही दर्शन घेता येतं. मंडळातर्फे अनेक सामाजिक कार्यक्रम राबवले जातात.

Loading Comments