मस्जिदमध्ये रंगतोय रात्रबाजार

 Masjid Bandar
मस्जिदमध्ये रंगतोय रात्रबाजार
मस्जिदमध्ये रंगतोय रात्रबाजार
See all

मस्जिद - येथील मोहम्मद अली रोडवर सध्या रात्रीचा विशेष बाजार भरतोय. मध्यरात्री 12 ते 1 या वेळेत हा बाजार चालतोय. ऊरुसात उरलेला माल खपवण्यासाठी 3 ते 4 दिवस हा बाजार भरवण्याची शक्कल इथल्या व्यापाऱ्यांनी लढवली आहे. 15वर्षांपूर्वी प्रथमच हा बाजार भरवण्यात आला आणि तेव्हापासून तो दरवर्षी भरवला जातोय. यंदा रविवारपर्यंत हा बाजार सुरू राहणार आहे. या बाजारात ग्राहकही खरेदीसाठी मोठी गर्दी करत आहेत.

Loading Comments