नवरात्रोत्सवात भजनाचे कार्यक्रम

 Dalmia Estate
नवरात्रोत्सवात भजनाचे कार्यक्रम
नवरात्रोत्सवात भजनाचे कार्यक्रम
नवरात्रोत्सवात भजनाचे कार्यक्रम
See all

मुलुंड - मुलुंड पूर्वेकडील मिठागर येथील एम.एन खेडेकर मित्रमंडळाच्या नवरात्रोत्सवाचे 53 वे वर्ष आहे. माँ शेरावालीची सुबक मूर्ती आणि साजेसा देखावा हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे. यंदा सजावटीमध्ये राजमहाल उभारण्यात आला आहे. या मंडळाचे आणखी खास वैशिष्ट्य म्हणजे दांडिया किंवा गरबाऐवजी गोंधळ,भजनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अक्षय खेडेकर हे या मंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

Loading Comments