युथ फाउंडेशनच्या वतीने गरब्याचे आयोजन

 vile parle
युथ फाउंडेशनच्या वतीने गरब्याचे आयोजन

विले पार्ले - नवरात्रीनिमित्त विलेपार्लेतील युथ फाउंडेशन तर्फे गरबा आयोजित केला जातो. यावर्षी या गरबा उत्सवाचे 8 वे वर्ष आहे. गरब्यादरम्यान सर्वोत्कृष्ट वेशभुषा,सर्वोत्कृष्ट गरबा नृत्य, सर्वोत्कृष्ट गरबा खेळणारा गट असे अनेक बक्षीस गरबा रसिकांना दिले जातात.युथ फाउंडेशन ह्या वर्षी ८०० हून अधिक गरबाप्रेमींच्या सहभागाची नोंद दर्शवत आहे.

Loading Comments