हेल्पिंग हँड फाऊंडेशने मानले पोलिसांचे आभार

 Mazagaon
हेल्पिंग हँड फाऊंडेशने मानले पोलिसांचे आभार
हेल्पिंग हँड फाऊंडेशने मानले पोलिसांचे आभार
हेल्पिंग हँड फाऊंडेशने मानले पोलिसांचे आभार
See all

भायखळा - ईद-ए-मिलादच्या काळात विभागात शांती आणि सुरक्षा राखून ठेवल्याबद्दल रविवारी हेल्पिंग हँड फाऊंडेशनच्या वतीनं आग्रीपाडा पोलिसांचे आभार मानण्यात आले. हेल्पिंग हँड फाऊंडेशनचे अध्यक्ष अशफाक सिद्धीकी यांच्याकडून आग्रीपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक सरंबळकर यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Loading Comments