Advertisement

मुंबईचा राजा 'गणेश गल्ली'ची यंदाची थीम असेल जरा हटके, पहा व्हिडिओ

यावर्षी देखील मंडळाकडून हटके अशी थीम साकारली जात आहे.

मुंबईचा राजा 'गणेश गल्ली'ची यंदाची थीम असेल जरा हटके, पहा व्हिडिओ
SHARES

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लालबागच्या राजा गणेश गल्ली मंडळाची हटके थीम असणार आहे. दरवर्षी मंडळाकडून वेगवेगळ्या थीमवर आधारीत देखावे सादर केले जातात. यावर्षी देखील मंडळाकडून हटके अशी थीम साकारली जात आहे.  

यंदा लालबागचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच 'मुंबईचा राजा' चं हे 96 वर्षे असणार आहे. सर्वांच बाप्पाच्या आगमाची उत्सुकता लागली आहे. नुकताच 350 वा राज्यभिषेक सोहळा पार पडला आहे. त्यामुळे  यंदाची थीम ही शिवकालीन असणार आहे. 

राज्यभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून यावर्षीची मुंबईचा राजाची थीम साकारण्यात येत आहे. शिवकालीन स्वराज राजधानी रायगड अशी थीम साकारली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या थीममधून सादर केला जाईल.हेही वाचा

गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक मूर्ती बनवण्यासाठी पालिका शाडू माती, मोकळी जागा देणार

Yoga On Wheels : मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये Yoga चे धडे, प्रवाशांची बसल्या जागीच आसने

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा