सँडहर्स्टमध्ये आंनद मेळावा

 Sandhurst Road
सँडहर्स्टमध्ये आंनद मेळावा

सँडहर्स्ट रोड - सय्यद हजरत मोहम्मद पैगंबरांच्या आठवणी निमित्त सँडहर्स्ट रोड परिसरात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जुम्मे सेहगल कमिटीच्यावतीने याचं आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारपासून सुरु झालेला हा आनंद मेळावा रविवारपर्यंत भरवण्यात आला आहे. या मेळाव्यात 25 स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

Loading Comments 

Related News from उत्सव