दादरमध्ये स्वच्छता अभियान

 Dadar
दादरमध्ये स्वच्छता अभियान
दादरमध्ये स्वच्छता अभियान
दादरमध्ये स्वच्छता अभियान
See all

दादर - बापूंच्या स्वप्नातील स्वच्छ भारत संकल्पना सत्यात उतरवण्याचा प्रयत्न रविवारी दादरमध्ये करण्यात आला. संत निरंकारी चॅरीटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दादर रेल्वे स्टेशन स्वच्छ करण्यात आले. यावेळी संत निरंकारी चॅरीटेबल ट्रस्ट मधील 1500 हजार लोक दादर स्टेशन साफ करण्यासाठी सहभागी झाले होते. निरंकारी ट्रस्टच्या वतीने मुंबईतील मुंबई सेंट्रल, दादर, सीएसटी, जुहू बीच इत्यादी ठिकाणीही साफाई अभियान राबवण्यात आले. यावेळी प्रत्येक ठिकाणी 1 हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.

Loading Comments