जल्लोष मराठी नववर्षाचा

Mumbai
जल्लोष मराठी नववर्षाचा
जल्लोष मराठी नववर्षाचा
जल्लोष मराठी नववर्षाचा
जल्लोष मराठी नववर्षाचा
जल्लोष मराठी नववर्षाचा
See all
मुंबई  -  

सँडहर्स्ट - गुढी पाडव्यानिमित्त डोंगरी भागात शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. वृद्धांवर होणाऱ्या अत्याचाराची थीम या शोभायात्रेत ठेवण्यात आली होती. सकाळी 8 वाजता ही शोभा यात्रा काढण्यात आली.

यावेळी शिवाजी महारांजांची पाखली देखील काढण्यात आली. या शोभायात्रेत जवळपास 4 हजार हून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता.

वृद्धांसह लहान मुलांनीही या शोभायात्रेत सहभाग घेत मराठी नववर्षाचा जल्लोष साजरा केला. यावेळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. वृद्ध आई-वडिलांचे दु:ख कळावे यासाठी आम्ही देखाव्यातून जनजागृती केल्याचे आयोजक शैलश सुर्वे यांनी सांगितले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.